¡Sorpréndeme!

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: “१७ तारखेच्या निकालाची ठाकरेंना भीती, पक्षप्रमुख पद गमवावं लागणार” | Politics | Maharashtra | Sakal

2023-01-14 1 Dailymotion

१७ तारखेला निवडणूक आयोगाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यावर मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि अगदी नगरसेवकही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला आहे